VIEWED BY 800,505
Testimonials of all students :
Showing testimonials from 1 to 10 of 73 Next >
This College Teacher is very good.
I am new comer in this college. All teachers are playing good job of teaching and teaching method is also strict and good. This college Provides very new courses to us. for extra activities. I like this college very much.
Miss. Thorat Sarika Satyawan, Education
Student
Information Of I Collage Indapur
I'm Science Student (FYBSC) In These Collage. I Collage Is a Best Collage In The World In My Views.Becoz I'm Learning In These Collage.Teachers Staff Is a Best staff All Teachers are full Experienced. There Nature is So Beautiful and Pollution free. Many Award Got By My Collage bcoz All qualities are accepted in My Collage.
Kavitake Abhijeet Ajinath, Science Student
Student
Department of Microbiology
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर TYBSc Microbiology च्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 14/08/2018 रोजी नागपंचमीच्या सणाचे औचित्य साधून सुक्षाजीवशास्त्राच्या विविध जिवाणूंच्या आकृत्यांचे मेहंदीच्या रूपात विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी घेतला व अतिशय सुबक आशा मेहंद्या काढल्या त्या वेळी सुक्षाजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा सागर कदम सर त्याचबरीबर प्रा मोरे मॅडम, प्रा लटकर मॅडम आणि प्रा भोईटे मॅडम उपस्थितीत होत्या त्या वेळी मी सुद्धा सहभाग घेतला होता
Mahesh Ishwar Mohite, TYBSc Microbiology
Student
This College Develop Student Personality
Arts, Science and Commerce College is Very High Level Rural Area College. I have Student for this College. i college is best College in Maharashtra. College will be Develop Student Personality and Good Education.
Andy Andhare, Student
Student
College buildings are well furnished.
College buildings are well furnished, Staff is very friendly i have even seen some instruments & apparatus in physics. Lab are not working so we face problem while performing practicals. There is so noise outside classroom. so we cant able to concentrate in class. There is no strictness in College Campus
Veer Swapnil Shivaji, Student
Student
सर्वच क्षेत्रात महाविदयालयात खूप शिकायला मिळत आहे
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविदयाल इंदापूर मध्ये प्रवेश घेतल्या पासून ते आजतागायत पर्यत खूप शिकायला मिळतय. सर्वच क्षेत्रात महाविदयालयात खूप शिकायला मिळत आहे. मला या महाविदयालयाचा अभिमान आहे.
Sangade Akshay Dhanjay, Student
Student
महाविदयालयाची शिक्षण सुविधा छान आहे.
महाविदयालयाची शिक्षण सुविधा छान आहे. उत्तम दर्जाचे शिक्षण् शिकवले जाते. महाविदयालयात विविध कार्यक्रम सादर केले जातात. तसेच महाविदयालयात विदयार्थाच्या कला गुणांना वाव दिला जातो. येथील शिक्षक खुप छान शिकवतात. महाविदयालयातील सर्व विभाग खुप छान आहेत.
Patil Manisha Ankush, Student
Student
महाविदयालय अतिशय उत्त्म प्रकारे शिक्षण् देते आहे
मी रूतिका रणवरे या आय कॉलेज इंदापूर या महाविदयालयात शिकत असून मला हा अनुभव आला आहे की हे महाविदयालय अतिशय उत्त्म प्रकारे शिक्षण् देते आहे. येथे अीयासाबरोबरच उत्तम नागरीक बनण्यासाठी प्रयन्त केला जातो. महाविदयालयातील सोयी सुविधा या उत्त्म प्रकारच्या आहेत.
Ranaware Shrutika Rajendra, Student
Student
थोडस कॉलेज बदद्ल
खर तर माझी आर्थिक परिस्थीती नाजुक असल्यामुळे शिक्षण घेता येत नव्हते पण you tube ला शरद व्याख्यानमालेचा व्हीडीओ पाहीला आणि त्यात माणुस म्हणुन जगण नक्की काय असत हे आदरणीय चाकणे सरांच व्याख्यान ऎकल आणि माझ्यात उर्जा निर्माण झाली आणि मी वाणिज्य विभागात तृतीय वर्षात शिकतो आहे कॉलेजच्या स्थापनेपासुन आत्ता पर्यत चा विकास हा खुप स्तुत्य आहे आणि मा.ना.हर्षवर्धन पाटील साहेब , पद्माताई,मुकंदशेठ शहा,विदयार्थी प्रिय प्राचार्य आदरणिय चाकणे सर आणि सर्वच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी जे कॉलेज घडवले आहे आणि घडवतील त्यांचा सार्थ आभिमान आहे
अक्षय अरूण शेंडे, Student and Cloth Worker
Studant
About welcome function organised on 31/7/2018
The welcome function of fybsc programme was great full.. All teachers gives knowledge full information to all students...
Parbat shivganga Balasaheb, Sybsc
Students
Showing testimonials from 1 to 10 of 73 Next >